मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांची ईडीनं चौकशी सुरु केल्यानं घाबरून जाऊन ते भाजपला सरेंडर झाले, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मुंबईत नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला, त्यानंतर काही वेळातच विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राणेंवर पलटवार केला.
- Advertisement -