फलटण तालुक्यात एका शाळेत दहावीतल्या विद्यार्थ्यांचे सराव पेपर चालू असताना एका प्रश्नात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन असा उल्लेख होता. या शाळेतील एका विद्यार्थ्यावर पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग, गाण्याची इतकी भुरळ पडली होती की, त्यानं उत्तर पत्रिकेत ‘सर्वपल्ली’ ऐवजी ‘श्रीवल्ली’ असा लिखाणात उल्लेख केला आहे. त्याचा पेपर तपासताना शिक्षकाच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी संबंधित पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची ‘श्रीवल्ली’ चूक दाखवून दिली.
‘पुष्पा’ची क्रेझ… १० वीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’
- Advertisement -