राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भाजपत दाखल, फडणवीस यांनी केले स्वागत
औरंगाबाद : औरंगाबादचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय चिकटगावकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भाजपत दाखल, फडणवीस यांनी केले स्वागत
- Advertisement -