मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मृता फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांना टोमणा मारला. आज फिर एक बिल्लीने दहाडनेही कोशिश की है… असं सूचक वक्तव्य त्यांनी ट्वीटरद्वारे केलं. त्यांच्या या ट्वीटची प्रचंड चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि एकूणच राज्यभरातील लोकांमध्ये होऊ लागली आहे. शिवसेनाचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना अशा प्रकारे बिल्ली संबोधल्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ट्वीट केल्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या ट्वीटला हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट आल्या.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद… अमृता फडणवीस म्हणाल्या…आज बिल्लीने दहाडणे की कोशिश की…
- Advertisement -