मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सोहळ्या महायुतीमधील मंत्र्यांची यादी समोर आली आहे. या यादीत शिंदे सरकारमधीलस बड्या नेत्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसत आहे. महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमधील काही नेत्यांचा पत्ता कट आहे. यामध्ये छगन भुजबळ यांच्यापासून तानाजी सावंत यांच्या नावाचा समावेश आहे.
कोणत्या नेत्यांना मिळाला डच्चू?
तानाजी सावंत
दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
सुरेश खाडे
विजयकुमार गावित
छगन भुजबळ (शपथविधीसाठी फोन नाही)
दीलीप वळसे पाटील
संजय बनसोडे (शपथविधीसाठी फोन नाही)
धर्मरावबाबा आत्रम
सुधीर मुनगंटीवार
रवींद्र चव्हाण