Saturday, February 15, 2025

चौथ्या टप्प्यात अहमदनगरसह ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.३५ टक्के मतदान

चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.३५ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – ४९.९१ टक्के

जळगाव – ४२.१५ टक्के

रावेर – ४५.२६ टक्के

जालना – ४७.५१ टक्के

औरंगाबाद – ४३.७६ टक्के

मावळ – ३६.५४ टक्के

पुणे – ३५.६१ टक्के

शिरूर – ३६.४३ टक्के

अहमदनगर- ४१.३५ टक्के

शिर्डी – ४४.८७ टक्के

बीड – ४६.४९ टक्के
1

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles