महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन? ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया… व्हिडिओ

0
3290

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठी खळबळ उडवून दिल्या नंतर महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.