Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल One Plusचा नवीन महागडा स्मार्टफोन 10 हजारांच्या आत मिळण्याची संधी

One Plusचा नवीन महागडा स्मार्टफोन 10 हजारांच्या आत मिळण्याची संधी

0
1222

One Plus ने हँडसेट लाँच केला असून हा कंपनीचा पहिला फोन आहे ज्याची सुरुवातीची किंमत २०,००० रुपयांपेक्षा कमी आहे. नवीन Nord Series डिव्हाइस १२० Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि ६४ MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येते. पहिल्या सेल दरम्यान फोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे.लेटेस्ट नॉर्ड सिरीजच्या इतर प्रमुख ठळक फीचर्समध्ये ५००० mAh बॅटरी, ३३ W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आणि साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर यांचा समावेश आहे. OnePlus ने SBI सोबत भागीदारी करून क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १५०० रुपयांची इन्स्टंट सूट दिली आहे. जर या ऑफरचा फायदा घेतला तर फोनची किंमत फक्त १८,४९९ रुपयांपर्यंत खाली येते. फोन विक्रीसाठी खास Amazon आणि OnePlus स्टोअर्सवर दुपारी १२ पासून उपलब्ध होईल. ग्राहक फोनवर १०,९०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील घेऊ शकतात.तर, तुम्ही हा फोन फक्त ९,०९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Wild life….एक जिराफ व 6 सिंह आमनेसामने… अटीतटीची झुंज…कोण जिंकले ? व्हिडिओ