अहिल्यानगर : माजी महापौर संदीप कोतकर यांच्या दुसऱ्या प्रकरणातील जिल्हाबंदी हटविण्यासंबधी उद्या गुरुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी. लांडे खून प्रकरणातील जिल्हा बंदी उच्च न्यायालयाने शिथिल केली. मात्र केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणीही बंदी आहे. त्यासाठी कोतकर यांनी अर्ज केला. त्यावर म्हणणे देण्यासाठी फिर्यादी पक्षाने मुदत मागितली आहे.
- Advertisement -