Wednesday, April 17, 2024

अहमदनगर मधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी दोघांनवर गुन्हा दाखल

अहमदनगर -जामखेड शहरातील तपनेश्वर परीसरात रहात असलेल्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्यास कारणीभूत असल्या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला तेलंगशी येथील दोघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीची छेडछाड व तीने आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी शरद हनुमंत ढाळे व महादेव विष्णु ढाळे दोघे. रा. तेलंगशी ता. जामखेड आशा दोघांनवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की मयत अल्पवयीन मुलगी ही तीच्या तेलंगशी येथील मामाकडे शिक्षणासाठी रहात होती तर तीचे माध्यमिक शिक्षण खर्डा याठिकाणी झाले आहे. ती इयत्ता १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मामाकडे शिक्षण घेत आसतानाच तेलंगशी गावातील आरोपी शरद हनुमंत ढाळे हा तीला वेळोवेळी त्रास देऊन छेडछाछ करीत होता. तर त्याचा चुलत भाऊ महादेव विष्णु ढाळे हा मुलीला पळवुन घेऊन जा आसे सांगत होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles