Monday, April 22, 2024

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या संपर्क प्रमुखाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुखावर कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरुध 376, 376(2)(एन) 315, 323, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी आहेत
नगर शहरातील एका महिलेने त्यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करताना प्रेम करून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद नोंदवली आहे त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles