प्रेमात व्यक्ती सर्व आव्हाने पार करू शकतो. मात्र जर आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर दूसरी मुलगी अथवा मुलगा दिसला की प्रत्येकाच्या मनात थोडा राग निर्माण होतोच. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मुली एका बॉयफ्रेंडसाठी भांडताना दिसत आहेत. या तरुणींचा हा वाद इतका टोकाला जातो की दोघींमध्येही भररस्त्यात मारामारी सुरू होते. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
सध्या सोशल मीडियावर भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी ट्रेनमध्ये तर कधी विमानात महिलांमध्ये हाणामारी होत असते. तर कधी कॉलजेच्या मुलींमध्ये तूफान राडा झाल्याचेही अनेक व्हिडिओ समोर येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे
Kalesh b/w Two girls at Chai tappri over a Guy near Nauka Vihar,Gorakhpur UP
pic.twitter.com/6TyEJectuV— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 20, 2023