सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडनारी प्रत्येक घटना अगदी काही सेकंदात सर्वत्र व्हायरल होत असते. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. सध्या अशाच एका हटके सलूनची माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. हे सलून चर्चत येण्याचे कारण म्हणजे या दुकानात जाण्यासाठी पाण्यातून जावे लागणार आहे.या सलूनमध्ये बसल्यानंतर आपण एखाद्या नदीत बसून आपले केस कापत आहात. असाच फिल येईल. या सलूनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सलूनमध्ये चारी बाजुला केवळ पाणीच पाणी दिसत आहे. एका व्यक्तीने आपल्या सलूनला अशा हटके स्टाईलमध्ये डिझाइन केले आहे. या सलूनमध्ये बसल्यानंतर आपण एखाद्या नदीत बसून आपले केस कापत आहात. असाच फिल येईल. या सलूनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Video: चक्क स्विमिंग पुलमध्ये थाटलं सलूनचं दुकान, हटके सलूनची चर्चा…
- Advertisement -