आता डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट डिजिटल करण्याकडे अनेक तरुण मंडळींचा कल वाढला आहे. त्यामुळे या तरुण मंडळींनी काही तरी हटके करण्याचं ठरवलं आहे. एका तरुणाचे लग्न असते आणि तो घोड्यावर स्वार झालेला असतो. पण, लग्नाची वरात वाजत-गाजत नेण्यासाठी इथे कोणताही डीजे किंवा बँड नसतो. तरीपण नवऱ्याची वरात घेऊन जाण्यासाठी जमलेले सर्व जण या वरातीचा आनंद घेताना दिसत आहेत. तुम्हीसुद्धा पाहा ही अनोखी वरात.सोशल मीडियावर अगदी शांततेत एक वरात घेऊन जाण्यात येत आहे.
- Advertisement -