व्हिडिओमध्ये कोणतेही ग्राफिक्स किंवा भ्रम निर्माण करणारा फोटो नाही. हे 100% सत्य आहे. चीनमध्ये धावणारी ट्रेन एका निवासी इमारतीतून जाते आणि लोक तिथून दररोज प्रवास करतात. गेली अनेक वर्षे ही ट्रेन अशीच धावत असून कुणालाही त्याचा त्रास होत नाही, उलट ते या सुविधेचा आनंद घेतात.
Video
https://x.com/HowThingsWork_/status/1558609605315309570?s=20