सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसून येतात. अशात महाराष्ट्राची संस्कृती असलेली लावणी सुद्धा अनेक जण सादर करताना दिसतात. सध्या असाच एक लावणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणीसह लावणीवर थिरकताना दिसत आहे. त्यांनी सादर केलेली अप्रतिम लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
लावणी ही अत्यंत सुंदर अशी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्य कला आहे. पूर्वी महिला लावणी सादर करायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने लावणी सादर करताना दिसून येतात.
Video :तरुणीसह लावणीवर थिरकला तरुण! सादर केली अप्रतिम लावणी….
- Advertisement -