Friday, February 23, 2024

VIDEO : आजीसमोर तरुणीही फेल! केला भन्नाट खानदेशी डान्स

सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी खानदेशी डान्स करताना दिसत आहे. आजीचा अस्सल खानदेशी डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. खानदेशी हा महाराष्ट्रातील एक भाग असून यात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्हे येतात. खानदेशी पदार्थांविषयी तुम्ही अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल पण तुम्ही खानदेशी डान्स पाहिला का? आजीचा हा भन्नाट डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला डान्स करताना करताना दिसत आहे. यात काही तरुणीसुद्धा डान्स करताहेत पण सर्वांचे लक्ष एका आजीने वेधून घेतले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles