Tuesday, April 23, 2024

Video: धावत्या बाईकवर तरुणाने केला डान्स; तोल गेला अन् तोंडावर जोरदार आपटला…

अनेक तरुण वाहतुकीचे नियमन मोडतात. नियम मोडल्याने त्यांच्यासह अन्य व्यक्तींना देखील याचा फटका बसतो. अनेक विचित्र अपघात होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणांनी धावत्या बाईकवर केलेली स्टंटबाजी त्यांच्या चांगलीच अंगलट आलीये.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण एका धावत्या दुचाकीवरून प्रवास करत आहेत. त्यांच्या पुढे एक डीजेचा ट्रक चालला आहे. आता डीजे आणि त्यातली गाणी ऐकून हे दोन्ही तरुण काहीतरी अतरंगी करण्याचा विचार करतात. डीजेच्या तालावर नाचण्यासाठी दोघेही धावत्या बाईकवर उभे राहतात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles