सध्या प्रत्येक घरोघरी आपल्याला वाहन दिसून येते. आपल्या जमापुजींतून काहीजण वाहन खरेदी करतात. घरातील सदस्यापेक्षा वाहनाला अधिक जपले जाते. अशातच भारतात दर तासाला वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चाली आहे. तसेच आपण घराच्या बाहेर पार्क केलेल्या गाडीवर कुत्रा बसतात आणि खराब करतात.
व्हिडिओत आपण पाहू शकतो की, व्हिडिओत एक कार रस्त्यावर पार्क केलीली आहे. वाहन नुसते पार्क केलेले नसून रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या विजेच्या खांब्याला वाहनावर असलेले कव्हर बांधलेले आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे वाहनाच्या बोनेटवर टोकदार काटासारखी वस्तू बसवलेली आहे. म्हणजे कोणीही वाहनावर बसू शकत नाही किंवा वाहन चोरीही करु जाऊ शकत नाही. व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील@criminal_guys__या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे
Video: चोरट्यांपासून कारचा बचाव करण्यासाठी तरुणाचा देसी भन्नाट जुगाड
- Advertisement -