Tuesday, June 25, 2024

तरुणीचा नाद खुळा! साडी नेसून बाईकवर बसली अन् भररस्त्यात तरुणांना कट मारत…

मुलींना बाईक चालविताना बघून नेहमीच अनेकांचे आश्चर्याने डोळे विस्फारतात; पण ही गोष्ट आता खूप सर्वसामान्य झाली आहे. शहरातच नाही, तर खेड्यातही मुली बाईक चालविताना दिसतात. पण नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क साडी नेसून बाईक चालविताना दिसत आहे; जे पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ तेलंगणातील आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी पेस्टल ब्लू कलरची साडी नेसून बाईक चालविताना दिसत आहे. दरम्यान, ती ट्रॅफिकमध्ये थांबली असताना आसपासचे सर्व लोक तिच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. पुढे ट्रॅफिक सुटल्यावर ती बाईक सुसाट वेगाने पळवते. तिच्या गाडीचा वेग पाहून, इतर बाईकवरील तरुणदेखील आश्चर्यचकित होतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles