श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या गाडीचा बुधवारी (दि.22) रोजी पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर परिसरातील करोडी घाटात अपघात झाला आहे. त्यांच्या पायाला मार लागला आहे. तसेच चालक ही जखमी झाला आहे. प्राथमिक उपचारानंतर अहमदनगर येथील हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. विठ्ठल महाराज सुखरूप असल्याची माहिती आहेत. परमपूज्य महंत विठ्ठल महाराज श्री क्षेत्र गहिनीनाथ गड यांनी भक्तगणांना दवाखान्यात न येण्याचे आवाहन केले व स्वस्थ असल्याचा संदेश दिला
गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराजांनी अपघातानंतर केलं अवहान… व्हिडिओ
- Advertisement -