अहमदनगर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न. संबंधित अधिकारी व त्याच्या सिरीयस आहे का विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. वरिष्ठ अधिकारी फरार. मनपा आयुक्त पंकज जावळे यांचे कार्यालय सील…. जवळपास आठ लाख रुपयांची लाच मागितली आहे
दरम्यान कारवाई करण्यात आल्याची माहिती संपूर्ण शहरात पसरताच खळबळ उडाली. आज सकाळपासून याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु होती. नेमकी कारवाई कशावरून झाली, कोणाला ताब्यात घेतले का, याबाबत निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. कारवाई पूर्ण झाल्यानंतर याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.