सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक विचित्र प्रसंग पाहायला मिळत असतात. मुळात सोशल मीडिया प्लॅटर्फाम अनेक व्हिडिओचा खजिना आहे. सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. कोणता अपघात कसा होईल कधीच सागंता येत नाही. याचेच प्रत्यय आपल्याला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अशाच एका अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) January 3, 2024