Tuesday, February 27, 2024

Video:प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा २ मुलींसह विमान अपघातात मृत्यू; समुद्रात कोसळलं विमान

हॉलिवूड सिनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘स्पीड रेसर’ आणि ‘वाल्किरी’सह इतर चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ख्रिश्चियन ओलिवरचा आणि त्याच्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे. गुरुवारी न्यू इयरचं सेलिब्रेशन करुन घरी परतत असताना त्यांचे विमान कॅरेबियन बेटाजवळील समुद्रामध्ये कोसळलं. त्यांच्यासोबत विमानाचा पायलट रॉबर्ट सॅक्स याचाही मृत्यू झाला आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles