नवी दिल्ली – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि ओबीसी आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि ओबीसी आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर. येत्या 15 ऑक्टोबरला होणार सुनावणी.
विधानसभा निवडणुकांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता मावळली.