भाजप आ. राम शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. रोहित पवार यांना मतदारसंघातील प्रश्न आता कळून चुकलेत, आता ते थेट माझ्या लुकवर बोलू लागलेत. पण मी ग्रामीण भागातला खेडूत माणूस आहे. आता कपडे कोणते घालावेत तर मी पॅन्ट शर्टच घालतोय. त्यांनी माझ्या लुकवर बोलायला सुरुवात केली याचा अर्थ त्यांना इतर कोणतेही प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत. माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं हे त्यांनी जनतेला सांगावं, असं राम शिंदे यांनी म्हटले आहे.
मी ग्रामीण भागातला खेडूत माणूस आहे… राम शिंदेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर
- Advertisement -