Monday, April 22, 2024

श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष, सचिन गुलदगड यांचे अपघातात निधन

सचिन गुलदगड यांचे अपघातात निधन
अहमदनगर – राहुरी मधील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊसाहेब गुलदगड हल्ली राहणार (नागरदेवळे नगर) यांचे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सिन्नर येथुन राहुरी कडे मोटरसायकल वरून येताना उड्डाणपुलाचे रस्त्याचे काम चालू असल्याने मोटरसायकलची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मागे पत्नी दोन मुले आई वडील भाऊ असा परिवार आहे त्यांच्यावर राहुरी येथे मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले
गुलदगड हे श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष होते सामजिक शेत्रात काम करत असताना त्यांना अनेक पुरस्कार नी सन्मानित करण्यात आले होते त्याच्या निधना बद्दल ना छगनराव भुजबळ यांनी शोक संदेश पाठवला अंत्यसंस्कार प्रसंगी सामजिक,राजकीय, शैक्षणिक शेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles