अहमदनगर महानगरपालिकेचे 8जुलै रोजी नगर विकास विभागाने सेवा जेष्ठ मुख्य अधिकारी श्री देविदास पवार यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 10 जुलै रोजी आदेश काढून श्री यशवंत डांगे यांची अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Breaking.. नगर मनपाला दोनच दिवसांत दुसरे आयुक्त….पवार ऐवजी डांगे यांच्या नियुक्तीचे आदेश
- Advertisement -