Friday, March 28, 2025

नगर दक्षिणेत कोणाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात लीड?….समोर आली आकडेवारी

नगर दक्षिणेत कोणाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात लीड….समोर आली आकडेवारी
नगर : नगर लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

शेवगाव-पाथर्डी – निलेश लंके-98551, डॉ.सुजय विखे-106392
राहुरी- निलेश लंके- 94967, डॉ.सुजय विखे- 106903
नगर शहर- निलेश लंके- 74263, डॉ.सुजय विखे-105849
पारनेर- निलेश लंके- 130440, डॉ.सुजय विखे- 92340
श्रीगोंदा- निलश्े लंके- 118960, डॉ.सुजय विखे- 86249
कर्जत जामखेड – निलेश लंके- 104963, डॉ.सुजय विखे-95835

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles