बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य भानुदास बेरड यांचा वाढदिवस विमानात साजरा झाला. केदारनाथ चारो धाम यात्रेवरून येत असताना दिल्ली ते पुणे या इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये कृ मेंबर व सहप्रवाशांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी एअर होस्टेस व सहकारी बलभीम पठारे, अनिल शर्मा ,भीमराव जायभाय, भाऊसाहेब कचरे, राजेंद्र निमसे, दरे सर,नजर मामा ,ढवळे साहेब आधी यावेळी उपस्थित होते
चर्चा तर होणारच… जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्याचा वाढदिवस विमानात साजरा..व्हिडिओ
- Advertisement -