Monday, December 9, 2024

अहमदनगर ब्रेकिंग: नागवडे दाम्पत्यासह यांनी केला अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार मा.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश

मा.श्री.राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे
मा.सौ.अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे
मा.श्री.दिपकशेठ शिवाजीराव नागवडे
मा.श्री.बाबासाहेब सहादु भोस
मा.श्री.बाळासाहेब नाहटा
मा.श्री.धनसिंग विठ्ठलराव भोयटे
मा.श्री.राकेश कैलासराव पाचपुते
मा.श्री.सखाराम दगडु जगताप
मा.श्री.ज्ञानदेव पांडुरंग गवते
मा.श्री.आप्पासाहेब बाबा धायगुडे
मा.श्री.बंडु नामदेव जगताप
मा.श्री.शरदराव नवले

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री.प्रशांत गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles