Home नगर जिल्हा अहमदनगर ब्रेकिंग जिल्ह्यातील दोन मोठ्या मनसे पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

अहमदनगर ब्रेकिंग जिल्ह्यातील दोन मोठ्या मनसे पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

0
2006

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने
या पत्राद्वारे सूचित करण्यात येते कि, पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे नगर
जिल्ह्यातील पदाधिकारी सतीश मगर व किरण पालवे यांची महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे.

आपला नम्र,
नितीन सरदेसाई
नितीन सरदेसाई,
नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना,