अहमदनगर -शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात प्रतिष्ठित चार्टर्ड अकाऊंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केले होते.अटक केल्या नंतर त्यास अठरा डिसेंबर पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते आज पुन्हा जय माता यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने वीस डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडीत वाढ केली आहे.
शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरण….चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दाच्या अडचणी वाढल्या!
- Advertisement -