नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच विखे यांनी संसदेतील त्यांच्या इंग्रजी भाषणाचा एक व्हिडिओ दाखवला. याचाच आधार घेत सुजय विखे यांनी निलेश लंकेंना आव्हान दिले. महिनाभरात त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असे आव्हान दिले.सुजय विखे यांनी निलेश लंके यांना थेट आव्हानच देऊन टाकले. मी जेवढी इंग्रजी बोलल तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे आव्हान सुजय विखे यांनी दिले.
लंकेंनी एवढं करून दाखवावं, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, खा.विखेंचे खुलं आव्हान
Comments are closed.
- Advertisement -
आता सुजय दादा बावचळले आहेत. काही बोलायला लागले आहेत.
पराभव स्पष्ट दिसतोय.
नक्कीच