अहमदनगर : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांना बढती. (सिलेक्शन ग्रेड, १ जानेवारी २०२४ पासून). तूर्त आहे त्याच जागी नियुक्ती राहणार. पूर्वी नगरला असलेले भाऊसाहेब दांगडे, शिर्डीहून बदली झालेले पी. सिवा शंकर, कान्हूराज बगाटे यांचाही बढती झालेल्यांमध्ये समावेश.
अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह १८ आयएएस अधिकाऱ्यांना बढती
Comments are closed.
- Advertisement -
Nice information 👌