Sunday, December 8, 2024

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला…भाजपच्या नगरसेवका विरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर-लहान मुलांच्या भांडणातून मोठ्या हाणामारीची घटना अहमदनगर शहरातील एकविरा चौकात रात्री दहाच्या सुमारास घडली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले अंकुश चत्तर हे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याप्रकरणी आता तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कु-हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles