Saturday, May 18, 2024

मीच उमेदवार आहे असे समजून लंकेंना ताकद द्या… बाबासाहेब भोस यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी आमदार निलेश लंके यांनी काढलेल्या नगर दक्षिण स्वाभिमान जनसंवाद यात्रेला घोगरगावात उदंड असा प्रतिसाद मिळाला. घोगरगावसह पंचक्रोशीतून जमलेल्या नागरिकांचं हे प्रेम आणि पाठबळ स्वाभिमानाच्या या संघर्षाला बळ देणारं आहे.
बाबासाहेब भोस यांनी “मीच उमेदवार आहे असं समजून मत द्या” असं आवाहन करताच प्रचंड जनसमुदायात आलेलं चैतन्य उद्याच्या परिवर्तनाची चाहूल देणारं आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसाने आपल्यावर वर्षानुवर्षे सत्ता गाजवणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात पुकारलेल्या या लढ्यात जनतेच्या आशीर्वादाने, महाविकास आघाडीतील सर्व सहकाऱ्यांच्या साथीने नक्की विजय मिळेल हा विश्वास माजी आमदार लंके यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles