Wednesday, November 29, 2023

हिंगणगाव ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदावर मनिषा ढगे विजयी

हिंगणगाव ग्रामपंचायतची निवडणूक अटीतटीची झाली असून यात ४ सदस्यांसह सरपंच पदावर मनिषा पोपट ढगे विजयी झाल्या, हिराबाई दिलीप सिनारे यांचा सरपंच पदी पराभव झाला असून त्यांचे ५ सदस्य मात्र विजयी झालेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: