देशातील सर्वात मोठी पॅसेंजर कार निर्यातक आणि मोटार उत्पादक कंपनी असलेली ह्युंदाई मोटोर्स लिमिटेट तर्फे स्मार्ट केअर क्लिनिक कॅम्प आयोजन केले आहे. हा स्मार्ट केअर क्लिनिक कॅम्प शहरातील ईलाक्षी ह्युंदाई शोरूम मध्ये दिनांक २० ते २९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे त्याच प्रमाणे
ग्राहक जोडणी व सुरक्षितेच्या दृष्टीकोनाने हा कार्यक्रम देशातील सर्व ह्युंदाई शोरूममध्ये होणार आहे. या स्मार्ट केअर क्लिनिक कॅम्पचे आकर्षक ऑफर मोफत 50 पॉइंट तपासणी, ३-५ वर्ष वयोगटातील कारसाठी मजुरीवर १५ % सूट ५ वर्षपेक्षा जास्त काळातील कारसाठी मंजुरीवर २०% सूट, व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगवर 10% सूट, अंतर्गत/बाह्य सुशोभीकरण (Value Added Services ) आणि ड्राय वॉशवर 20% सवलत देण्यात येईल
भाग्यवान ग्राहकांना बक्षिसे 50 भाग्यवान ग्राहकांना प्रत्येकी ₹1000 चे Amazon व्हाउचर भेट दिले जाईल, 10 भाग्यवान ग्राहकांना प्रत्येकी ₹5000 ची भेट दिली जाईल. सदरील स्मार्ट केअर क्लिनिक कॅम्प मध्ये आपली PRE-BOOKING करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावे. अशी माहिती शोरुमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी दिली.
८९५६३२७२८४, ९११२२१५७६१, ७४२००९०९९७ नंबरवर संपर्क करावे.
ह्युंदाई कंपनीतर्फ स्मार्ट केअर क्लिनिक कॅम्प आयोजन
- Advertisement -