Thursday, July 25, 2024

जि. प. प्रा. शाळा गजानन वसाहत शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

गजानन वसाहत शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
जि प प्रा शाळा गजाननवसाहत ता.नगर येथील चि.सोहम प्रमोद पवार या विद्यार्थ्याने इ ५वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मधील झालेल्या परिक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला आहे.तसेच कु.शीतल मौर्य,पुष्पा सिंह व रवि कुमार निषाद यांनी ही या परीक्षेत यश प्राप्त केले. शिक्षणाधिकारी श्री भास्करराव पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री.बाबुराव जाधव साहेब, विस्तार अधिकारी श्री . कापरे साहेब, केंद्रप्रमुख श्री. सोनावळे साहेब मुख्याध्यापक सौ . पोटे मॅडम यांनी त्याचे कौतुक केले आहे . ग्रामपंचायत सरपंच डॉ डोंगरे साहेब तसेच उपसरपंच सौ. सप्रे मॅडम , सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक वृंद तसेच नवनागापूर गावातील ग्रामस्थ तसेच पालक यांनी त्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे श्रीम शिंदे मॅडम आणि चव्हाण मॅडम यांचे कौतुक केले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles