Saturday, March 2, 2024

नगरच्या दांपत्यासोबत कोल्हार घाटात घडला धक्कादायक प्रकार

नगरच्या एका दांपत्यासोबत कोल्हार घाटात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तीन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरचे बांडेकर दांपत्य रविवारी दुपारी दुचाकीवरून सासू-सामन्यांना भेटण्यासाठी जोड-मोहज (ता. पाथर्डी) येथे बेडनमार्गे कोल्हार घाटातून चालले होते. एक ते दीडच्या सुमारास दुचाकी कोल्हार घाटात आल्यानंतर तीन अनोळखी इसमानी बांडेकर दांपत्यला अडविले.

तू आम्हाला कट का मारला, असे म्हणून तेवढ्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मिनी गंठण बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे दोन लाख रुपयांचे हे दागिने असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles