Friday, March 28, 2025

अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघात BRS मैदानात!

अहमदनगर : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चाचपणी. ज्येष्ठ नेते घन:शाम शेलार यांनी रिंगणात उतरविण्याची तयारी. १० एप्रिलला श्रीगोंद्यातील मेळाव्यात अंतिम निर्णय घेतला जाणार : बीआरएस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय आनंदकर यांची माहिती

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles