Tuesday, June 25, 2024

निलेश लंके ठरले जाएंट किलर…विखेंची यंत्रणा धाराशाही निकालानंतर पहिली प्रतिक्रिया…व्हिडिओ

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेने कोणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी विविध संस्थांच्या एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांमुळे नगर दक्षिणेचे खासदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर निलेश लंके विजयी झाले

अहमदनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके २९ हजार ३१७ मतांनी विजयी. अधिकृत आकडेवारी आणि घोषणा बाकी. विजयानंतर लंके यांनी उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवित दिली प्रतिक्रिया. आता कोणाविरूद्धही काही बोलायचे नाही. मला जनतेने निवडून दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles