‘लोकसभा निवडणूक २०२४’ मध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी अहमदनगर दक्षिण या मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने आमदार संग्राम जगताप यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. निवडणुकीच्या काळात महायुतीच्या सभा, बैठकांसदर्भात सर्व मित्रपक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी संग्राम जगताप यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीची अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.
नगर लोकसभा मतदारसंघात आ. संग्राम जगताप महायुतीचे समन्वयक… पक्षाकडून जबाबदारी…
- Advertisement -