Wednesday, June 19, 2024

Breaking…निलेश लंकेंची निर्णायक आघाडी…समर्थकांनी सुरु केला जल्लोष व्हिडिओ

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडले असून मतमोजणीच्या 20 व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जवळपास 50 हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडले असून लंके समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण सुरु करीत जल्लोष सुरु केला आहे. दुपारी 3.30 वाजता लंके समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

R>

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles