अहमदनगर मर्चंट बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संजय चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
नगर : अहमदनगर मर्चंट बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संचालक संजय चोपडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सूचक मिलिंद कुलकर्णी तर अनुमोदक चेतन बोगावत हे होते. यावेळी किशोर मुनोत, अजय मुथा, कमलेश भंडारी, अमित मुथा,अजय गुगळे, आशिष गांधी, विजय कोथंबीरे आदी उपस्थित होते