Wednesday, April 17, 2024

गतिमान सरकार नगर जिल्ह्यात धीम्या गतीने, राम शिंदे यांचा पालकमंत्र्यांना टोला…

नगर: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सरकार वेगवान, गतिमान निर्णय घेणारे असल्याचे सांगतात. जिल्ह्यात मात्र सरकार धीम्या गतीने चालण्याचा अनुभव मिळतो आहे, यामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे, असा टोला भाजपचे आमदार प्रा राम शिंदे यांनी लगावला.ते नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles