अहमदनगर महानगरपालिकेची दि. २७ डिसेंबर, २०२३ रोजी मुदत संपणेबाबत.
संदर्भ :- १. राज्य निवडणूक आयोग, यांचे क्र. रानिआ/मनपा-२०२०/प्र.क्र. ७/का ५, दि. १५/१२/ २०२३
२. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ प्रकरण २, ६-१
उपरोक्त विषयान्वये आदेशीत करण्यात येत आहे की, संदर्भ क्र. १ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने
प्रशासक नेमणूक करणेकामी निर्देशीत केले आहे. तसेच संदर्भिय क्र. २ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,
१९४९ प्रकरण २, ६-१ अन्वये अहमदनगर महानगरपालिकेची मुदत दिनांक २७/१२/२०२३ रोजी संपत आहे.
तरी, मा. पदाधिकारी यांना यापुढील कालावधीत कुठल्याही प्रकारची सभा / बैठक घेता येणार नाही
याची नोंद घ्यावी.
अहमदनगर
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
जा. क्र. साप्रवि- ६५७
दिनांक:- २७/१२/२०२३
अहमदनगर महानगरपालिकेवर अखेर आजपासून प्रशासक राज
- Advertisement -