Tuesday, February 27, 2024

थकबाकीदारांची नावे वेशीवर! अहमदनगर करवसुलीसाठी मनपा ॲक्शन मोडवर

मालमत्ता कर न भरणारे थकबाकीदार आता महापालिका प्रशासनाच्या रडारवर आहेत. शहरात जागोजागी थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावण्यात आले आहेत. फलक पाहूनही थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे.

शहरातील मालमत्ताधारकांनी महापालिकेचा तब्बल २१३ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. ही थकबाकी वसूल करताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनव आले आहेत. थकबाकीदारांना दिलासा देऊन जास्तीत जास्त वसुली व्हावी, या उद्देशाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी काही दिवसांपूर्वी शंभर व त्यानंतर ७५ टक्के शास्ती माफ केली होती. मात्र, बहुतांश थकबाकीदारांनी या सवलतीकडे दुर्लक्ष केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles