Sunday, July 21, 2024

खा.सुनील तटकरे यांचा मा.आ.अरुण जगताप यांच्या निवासस्थानी सत्कार

नगर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक विपुल शेटिया, संचालक प्रशांत गायकवाड, लकी खुबचंदानी, आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles